फिक्स फिक्स वापका मटका : आलिकडील काळात आपल्या वादग्रस्त विधानांनी सोशल मीडियावर सतत टीकेचे धनी होत असलेल्या मोदींवर नुकतीच त्यांची झालेली मुलाखत फिक्स असल्याचा गंभीर आरोप काॅंग्रेससह अन्य विरोधकांकडून होत आहे.